Date: |
बँकेच्या विविध सेवा, सुविधा यांची माहिती शाखेमार्फत ग्राहकांना देण्यात आली. ‘मॅक्स लाईफ’, ‘रेलिगेअर हेल्थ’ तसेच ‘एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी’चे प्रतिनिधी सदर कार्यक्रमास उपस्थित होते व त्यांनी विमा तसेच गुंतवणुकीसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.