Date: |
बँके नी "युपीआय" या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित "जेट पे अँप" (जनता ईझी ट्रान्स्फर ) हे नवे 'अँप' विकसित केले असून,त्याचे अनावरण दी. ३० डिसेंबर २०१७ रोजी झाले. या अँपचे अनावरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू मा. डॉ. श्री एन. एस. उमराणी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे मा.अध्यक्ष संजय लेले, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत काकतकर,मा. डॉ.कॅप्टन श्री.चितळे व मा. संचालक मंडळ उपस्थित होते.
सदर अँप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे