Highlights.
1) Eligibility- Proprietor/ Partnership firm/LLP/ Pvt Limited company..
पात्रता - प्रोप्रा./भागीदारी फर्म/मर्यादित कंपनी
2) *Maximum Loan Amt - Rs. 25 lac.*
*कर्ज रक्कम - जास्तीत जास्त रू 25 लाख पर्यंत*
3) Loan Type- Term loan and Drop down O/D
कर्ज प्रकार - टर्म लोन कमी कमी होणारे कॅश क्रेडिट स्वरूपात
4) Tenure- 36 month ( Inclusive of 6 month moratorium) .
मुदत - 6 महिने ड्राय पिरियड धरून जास्तीत जास्त 36 महिने
5) *Int Rate - 10%*
*व्याजदर - 10%**
6) *Scrutiny charges - NIL upto 30/06/2021 and 0.25% from 1'st July 2021*
*छाननी चार्जेस - 30 जून पर्यंत काहीही नाही. मात्र १ जुलै पासून कर्ज रकमेच्या 0.25%*
7) Guarantor - only 1 ( I.T payer )
जमीनदार - आयकर पात्र 1 जमीनदार
8) Security - Upto 3 lac- only one Guarantor .
More than 3 lac to 7 lac- Kitchen equipment/ machinaries, Furniture which is in books of accounts of Business.
More than 7 lac to Rs. 25 lac- N.A property/flat/Shop.
Margin- 30% of distress value of security as above.
तारण - रुपये 3 लाख पर्यंत केवळ जमीनदार.
कर्ज रू 3 ते 7 लाख पर्यंत व्यवसायातील ताळेबंद रक्कमेनुसर असलेली मशिनरी ,फर्निचर , ई
रू 7 लाखाचे पुढे स्थावर स्वरूपात मालमत्ता .
मार्जीन .. तारण मालमत्तेचे किमतीचे 30%
9) *Collateral- NIL..*
*जोडतरण - आवश्यक नाही*
10 )Loan Amt Assessment based on March 20 audited B/S & P/L.statement and other documents as per Bank policy. March 21 documentary proof of Business continuation.
मार्च 20 चे ऑडिटेड ताळेबंद नफा तोटा व व्यवसायाची अन्य कागदपत्र व मार्च 21 चे व्यवसायाचे उपलब्ध आकडेवारी ,जमा समेशन ई आधारे कर्ज रक्कम निर्धारण केले जाईल.
11 . Janata Bank QR code is Must for your Hotel sales Receipts
आपल्या व्यावसायिक रीसिट जनता बँक QR कोड द्वारे आपल्या जनता बँक खात्यात जमा होणे आवश्यक .
Pl contact nearest Branch for further details..
आपले कर्ज विषयक प्रतुक्ष व अधिक माहिती साठी जनता सहकारी बँकेचे कोणतेही शाखेत भेट द्या अथवा वेबसाईट द्वारे मेल आयडी घेऊन संपर्क करा .