बँकेच्या मुख्य कचेरीच्या MIS विभागातील सेविका सौ. मोनाली सणस यांचे बंधू श्री. अभय शिंदे यांना तलवारबाजी या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
         Date:
abhay
abhay

बँकेच्या मुख्य कचेरीच्या MIS विभागातील सेविका सौ. मोनाली सणस यांचे बंधू श्री. अभय शिंदे यांना तलवारबाजी या क्रीडा प्रकारात २०२१-२२ या वर्षासाठीचा महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.