लातूर शाखेतील खातेदार श्री. आदित्य उदय जोशी हे Institute of Chartered Accountants of India यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सीए या परीक्षेमध्ये उत्तीर्ण.
         Date:
 
aaditya-joshi
 
लातूर शाखेतील खातेदार श्री. आदित्य उदय जोशी हे Institute of Chartered Accountants of India यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सीए या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल लातूर शाखेच्या वतीने श्री. आदित्य उदय जोशी यांचा सत्कार करण्यात आला.