श्री. दत्तात्रेय अंबादास मायाळू उर्फ राजदत्तजी यांना 'पद्मभूषण’ हा पुरस्कार
Janata Sahakari Bank Ltd., Pune 26-Apr-2024
Total Views |
केंद्र सरकार तर्फे सन २०२४ करिता ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार बँकेचे खातेदार श्री. दत्तात्रेय अंबादास मायाळू उर्फ राजदत्तजी यांना त्यांच्या चित्रपट, कला क्षेत्रात दिलेल्या भरीव कामगिरी बद्दल प्रदान करण्यात आला. बँकेचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!