ग्राहकांसाठी सुचना

11 May 2018 13:55:00

रूपे डेबिट कार्डद्वारे पेट्रोल खरेदी करताना
NPCI
मार्फत आकारली जाणारी सरचार्ज फी
रक्कम २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून खातेदारांचे
खातेवर नावे टाकली जाईल याची नोंद घ्यावी.

 

Powered By Sangraha 9.0