कात्रज शाखेतील मान्यवर खातेदार श्री. आदित्य नहार यांची कन्या कु. देशना नहार हिने "लिंबो स्केटिंग" या अत्यंत अवघड 'स्केटिंग' प्रकारामध्ये केवळ १३.७४ सेकंदामध्ये २० चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग पूर्ण करीत जागतिक रेकॉर्ड करून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव कोरले आहे.