आदित्यची “ वर्ल्डवाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स “ मध्ये नोंद.

02 Jan 2023 15:36:42
पावस शाखेतील खातेदार श्री. आदित्य श्रीरंग भट याने एका मिनिटात मोबाईलवर १६३ फोटो काढत जागतिक रेकॉर्ड केला असून त्याची “ वर्ल्डवाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स “ मध्ये नोंद झाली आहे.
 
Aditya
Powered By Sangraha 9.0