श्री. राजेंद्र अशोक अलोणे यांना कै. दादा नाईक राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त.

14 Feb 2023 12:30:37
इचलकरंजी शाखेतील खातेदार आणि येथील व्यंकटराव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील सहाय्यक अध्यापक श्री. राजेंद्र अशोक अलोणे यांना उत्तूर येथील "त्रिवेणी सांस्कृतिक व शैक्षणिक क्रीडा संस्थेच्या वतीने कै. दादा नाईक राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार" प्राप्त झाला आहे.
GunvantShikshak
Powered By Sangraha 9.0