Customer Awareness

15 May 2023 15:52:01
“With reference to Minimum Balance Charges and with accordance to the RBI Circular DCBR.BPD. (PCB).MC.No:6/13.01.000/2015-16 July 1st 2015, RBI has instructed that the charges should be directly proportionate to the extent of shortfall observed. 
Accordingly, the new slab wise charge’s structure has been approved, in order to avoid the burden on savings account holders, bank has approved the Suitable Slab structure of 4 slabs.So, the effective charges are proportionate to the extent of shortfall from 1st October 2023 will continue.
 
“रिझर्व्ह बँकेच्या दि.०१ जुलै २०१५ चे परिपत्रक क्र. DCBR.BPD. (PCB).MC.No:6/13.01.000/2015-16 चे अनुषंगाने व बँकेच्या धोरणानुसार बचत ठेव खात्यावर किमान सरासरी शिल्लक असणे अनिवार्य आहे. किमान सरासरी शिल्लक न राखणाऱ्या खात्यांवर बँक तिमाही शुल्क आकारणी करीत असते. नमूद परिपत्रकात निर्देशित केलेले निकष विचारात घेता बचत खातेदारावरील चार्जेसचे बर्डन कमी करण्याच्या दृष्टीने Suitable Slab Structure for Recovery चा अधिक विस्तार केला असून, त्याप्रमाणे ४ Suitable Slab तयार करण्यात आले आहेत, त्यानुसार दि. ०१ ऑक्टोबर २०२३ पासून सुधारित सेवा शुल्क आकारणी करण्यात येत असून तशी माहिती बँकेच्या सर्व शाखांतून दर्शनी भागात व बँकेच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. तरी शुल्क दंड वाचविण्यासाठी खात्यावर किमान सरासरी शिल्लक राहील याची दक्षता घ्यावी ही विनंती."

 


महाव्यवस्थापक
नियोजन विभाग ,मुख्य कचेरी
जनता सहकारी बँक लि; पुणे.

 

Powered By Sangraha 9.0