बँकेचे सन्माननीय खातेदार राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. जगदीशजी कदम यांना रस्ते व महामार्ग बांधणीत दिलेल्या योगदाना बद्दल मा. श्री. नितीनजी गडकरी, मा. केंद्रीय मंत्री, रस्ते, परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांचे हस्ते नवी दिल्ली येथे ‘ॲवार्ड फॉर एक्सलन्स इन रोड सेक्टर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बँकेचे वतीने त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.