केंद्र सरकारच्या ‘युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालया तर्फे’ सन २०२३ करिता ‘उत्कृष्ट मल्लखांब प्रशिक्षक’ म्हणून क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘द्रोणाचार्य’ हा पुरस्कार बँकेचे सन्मानीय खातेदार श्री. गणेश देवरुखकर यांना प्रदान करण्यात आला. बँकेचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!