डॉ. श्री. मनोहर डोळे यांना पद्मश्री पुरस्कार

26 Apr 2024 16:20:00
 
DrManoharDole
 
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बँकेचे खातेदार डॉ. श्री. मनोहर डोळे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
डॉ. मनोहर डोळे यांचे ग्रामीण भागामध्ये मोठे कार्य असून डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे मोहन ठुसे नेत्र रुग्णालय व संशोधन संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे अविरत वैद्यकीय सेवा सुरु आहे. डॉ. श्री. मनोहर डोळे यांना आजवर विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
बँकेचे वतीने डॉ. मनोहर डोळे यांचे हार्दिक अभिनंदन व खूप शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0