Special Achievements

शाखेने सौ. नातलेकर यांचा शाखेमध्ये सन्मान केला

शाखेकडील खातेदार सौ. गीता उत्तम नातलेकर या साधना हायस्कूल , गडहिंग्लज येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सौ. नातलेकर यांना सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीच्या "फर्स्ट ऑफिसर " ने सन्मानित करण्यात आले. गडहिंग्लज, आजरा व चंदगड अशा तीन तालुक्यांमध्ये सहयोगी एनसीसी अधिकारी म्हणून निवड झालेल्या सौ. नातलेकर या पहिल्या महिला अधिकारी आहेत. शाखेने सौ. नातलेकर यांचा शाखेमध्ये सन्मान केला. ..

गणेश देवरुखकर यांना ‘द्रोणाचार्य’ हा पुरस्कार

  केंद्र सरकारच्या ‘युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालया तर्फे’ सन २०२३ करिता ‘उत्कृष्ट मल्लखांब प्रशिक्षक’ म्हणून क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘द्रोणाचार्य’ हा पुरस्कार बँकेचे सन्मानीय खातेदार श्री. गण..

श्री. दत्तात्रेय अंबादास मायाळू उर्फ राजदत्तजी यांना 'पद्मभूषण’ हा पुरस्कार

केंद्र सरकार तर्फे सन २०२४ करिता ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार बँकेचे खातेदार श्री. दत्तात्रेय अंबादास मायाळू उर्फ राजदत्तजी यांना त्यांच्या चित्रपट, कला क्षेत्रात दिलेल्या भरीव कामगिरी बद्दल प्रदान करण्यात आला. ..

डॉ. श्री. मनोहर डोळे यांना पद्मश्री पुरस्कार

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बँकेचे खातेदार डॉ. श्री. मनोहर डोळे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प..

ॲवार्ड फॉर एक्सलन्स इन रोड सेक्टर

बँकेचे सन्माननीय खातेदार राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. जगदीशजी कदम यांना रस्ते व महामार्ग बांधणीत दिलेल्या योगदाना बद्दल मा. श्री. नितीनजी गडकरी, मा. केंद्रीय मंत्री, रस्ते, परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांचे हस्ते नवी दिल्ली येथे ‘ॲवार्ड फॉर एक्सलन्स इन रोड सेक्टर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

शाखेतील खातेदार डॉ.राजेश पवार यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत

इचलकरंजी शाखेतील खातेदार डॉ.श्री राजेश पवार यांना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांचेवतीने डॉ.रखमाबाई राउत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.पवार हे इचलकरंजी येथील सेवाभारती संचलित सुप्रसिद्ध डॉ.हेडगेवार रुग्णालयचे गेले अनेक वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करत आहेत. डॉ.पवार यांना त्यांच्या आतापर्यंतच्या व विशेष करून कोव्हीड काळातील प्रदान केलेल्या रुग्णसेवेबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.श्री.राजेश पवार सध्या सेवांकुर भारत संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत ..

बँकेच्या मुख्य कचेरीच्या MIS विभागातील सेविका सौ. मोनाली सणस यांचे बंधू श्री. अभय शिंदे यांना तलवारबाजी या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

बँकेच्या मुख्य कचेरीच्या MIS विभागातील सेविका सौ. मोनाली सणस यांचे बंधू श्री. अभय शिंदे यांना तलवारबाजी या क्रीडा प्रकारात २०२१-२२ या वर्षासाठीचा महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. ..

संगमेश्वर शाखेतील सन्माननीय खातेदार श्री. जितेंद्र पराडकर यांना पत्रकारितेतील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिला जाणारा उद्योगपती कै.रावसाहेब गोगटे पुरस्कार प्रदान

शाखेचे सन्माननीय खातेदार व संगमेश्वर येथील पैसाफंड हायस्कूल मधील शिक्षक मा. श्री. जितेंद्र पराडकर सर यांना पत्रकारितेतील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२०२२ मधील उद्योगपती कै.रावसाहेब गोगटे पुरस्कार दि.२३.०६.२०२३ रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मा.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीनजी गडकरी व जेष्ठ नेत्र तज्ञ पद्मश्री डॉ.श्री.तात्याराव लहाने यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. श्री. पराडकर सर गेली ३० ते ३५ वर्षे ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असून ग्रामीण ..

लातूर शाखेतील खातेदार श्री. आदित्य उदय जोशी हे Institute of Chartered Accountants of India यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सीए या परीक्षेमध्ये उत्तीर्ण.

लातूर शाखेतील खातेदार श्री. आदित्य उदय जोशी हे Institute of Chartered Accountants of India यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सीए या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल लातूर शाखेच्या वतीने श्री. आदित्य उदय जोशी यांचा सत्कार करण्यात आला...

Bank's Ex. Vice Chairman and CMD, Raj Path Infracon Pvt. Ltd. Mr. Jagdish Kadam created record in Guinness World Records.

Mr. Jagdish Kadam created a World Record, the Guinness World Records certified...

श्री. राजेंद्र अशोक अलोणे यांना कै. दादा नाईक राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त.

इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील सहाय्यक अध्यापक श्री. राजेंद्र अशोक अलोणे यांना उत्तूर येथील "त्रिवेणी सांस्कृतिक व शैक्षणिक क्रीडा संस्थेच्या वतीने कै. दादा नाईक राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार" प्राप्त झाला आहे...

आदित्यची “ वर्ल्डवाईड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स “ मध्ये नोंद.

एका मिनिटात मोबाईलवर काढले तब्बल १६३ फोटो...

देशनाची "गिनीज बुक" मध्ये नोंद

केवळ १३.७४ सेकंदामध्ये २० चारचाकी गाड्यांखालून स्केटिंग पूर्ण..