Enter your Email Address to subscribe to our newsletters
स्वाभिमानाने पुढे जाऊ, भक्कम माझ्या भविष्याची दोरी
भारतीय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी (PG-Post Graduation) गुणवत्ता तपासणी निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रीय पातळीवर मेडिकल प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले होते.
कर्जाचा व्याजदर किती असतो? व्याज आकारण्याची पध्दत काय असते?
कोणाही गुणवंत भारतीय विद्यार्थ्यास मान्यताप्राप्त पाठ्यक्रमांसाठी
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाची आजवरची सर्वात मोठी मतदार जागृती मोहीम सध्या राबवण्यात येत आहे. विविध स्तरावर मतदारांना मदत करण्यासाठी, मतदारांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
समुपदेशनासाठी येणाऱ्या बहुतांश पालकांच्या, मुलांच्या वागण्याबाबत काही अगदी समान तक्रारी असतात, मग तो विद्यार्थी आठवी-नववीतील असो, बारावीतील असो किंवा बारावीच्या पुढील उच्च शिक्षण घेणारा असो! - आमचा मुलगा/मुलगी सकाळी लवकर उठून अभ्यास करत नाही,
‘आर्ट’ शाखेकडे अजूनही आपल्याकडे कमी पात्रतेच्या दृष्टीने बघितले जाते. शिक्षक - प्राध्यापक याशिवाय या क्षेत्रांमध्ये जास्त रोजगार संधी नाहीत असा गैरसमज आहे, परंतु ‘आर्ट’मधून शिक्षण घेताना एखाद्या भाषेची निवड करून त्यादृष्टीने शिक्षण घेतल्यास तुम्हाला सरकारी नोकरीही मिळू शकते.
कर्जाची रक्कम ठरवताना कोणती कागदपत्रे लागतात? महाविद्यालयाचे शुल्क, तेथे द्याव्या लागणाऱ्या विविध अनामत रकमा, खेळासाठीचे शुल्क, प्रयोग शाळेसाठीचा खर्च, पुस्तके, उपकरणे, ग्रंथालयाचे शुल्क आदींसाठीचा खर्च; इतकेच नव्हे तर वसतिगृहातील राहण्या जेवण्याचा खर्च आ