‘आर्ट’ शाखेकडे अजूनही आपल्याकडे कमी पात्रतेच्या दृष्टीने बघितले जाते. शिक्षक - प्राध्यापक याशिवाय या क्षेत्रांमध्ये जास्त रोजगार संधी नाहीत असा गैरसमज आहे, परंतु ‘आर्ट’मधून शिक्षण घेताना एखाद्या भाषेची निवड करून त्यादृष्टीने शिक्षण घेतल्यास तुम्हाला सरकारी नोकरीही मिळू शकते. अशा प्रकारचे शिक्षण घेऊन आज ‘अमेरिकी दूतावासा’त अधिकारी म्हणून काम करणार्या एका विद्यार्थ्याचे उदाहरण दिले आहे करिअर समुपदेशक श्री. केदार टाकळकर यांनी. खालील मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये पाहा...