Enter your Email Address to subscribe to our newsletters
ऑनलाईन बँकींग व्यवहार करताना काय काळजी घ्यावी ?
स्टेगनोग्राफी हा एक ट्रोजन हॉर्स मालवेअरचा प्रकार म्हणावा लागेल. एखाद्या फाईलमध्ये, छायाचित्रात किंवा मेसेजमध्ये गुप्तपणे डेटा लपवणे याला स्टेगनोग्राफी (Steganography) असे म्हणतात. सध्याच्या संगणक युगात या पद्धतीचा वापर हॅकर्सकडून मालवेअर पसरविण्यासाठी केला जातो...
आपण एखादी कायदेशीर व्यक्ती असल्याचे भासवून, एखाद्या तोतया व्यक्तीकडून सर्वसामान्य माणसाची फसवणूक करणे ही नवीन गोष्ट नाही. जुन्याच पद्धतींना थोडेसे वेगळे वळण देऊन मोबाईलच्या मदतीने करण्यात येणारा हा गुन्हा आहे. ‘विशिंग’ हा शब्द ‘आवाज’ आणि ‘फिशिंग’ यांचे संयोजन आहे. फिशिंग आपल्याला वैयक्तिक, संवेदनशील किंवा गोपनीय माहिती उघड करण्यासाठी फसवणूकीचा उपयोग करण्याची सायबर गुन्ह्यातील एक पद्धत आहे... सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर आधारित जनता सहकारी बँकेच्या ‘सायबर क्राईम अवेअरनेस’ या लेखमालिकेती
बदलत्या काळानुसार डिजिटलायझेशनचे प्रमाण वाढत गेले आणि संगणकाच्या वापरात वाढ झाल्यानंतर एखाद्याचे अपहरण केल्यानंतर मागितल्या जाणाऱ्या खंडणी मागण्याच्या पद्धतीत बदल झाला. त्यातलाच एक प्रकार म्हणजे रॅन्समवेअर अटॅक (Ransomware Attack) होय... सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर आधारित जनता सहकारी बँकेच्या ‘सायबर क्राईम अवेअरनेस’ या लेखमालिकेतील ‘रॅन्समवेअर अटॅक’ याविषयी माहिती देणारा हा नववा लेख...