Enter your Email Address to subscribe to our newsletters
भारत सरकारने MSME क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यामध्ये मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री रोजगार योजना यांचा समावेश आहे. या योजनांमुळे MSME क्षेत्राला आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, आणि विपणनाच्या संधी उपलब्ध होतात.
या अर्थसंकल्पात (Union Budget) तीन घटकांचा विचार करण्यात आला आहे. पहिला घटक म्हणजे नागरिक ; यामध्ये विशेषत: तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध देणे तर दुसरा घटक म्हणजे..
बँकिंगचे सर्व प्रश्न हाताळताना त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. रिझर्व बँकेने या प्रश्नांचा विचार करुन ‘गार्ड’ (GUARD) या नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन सेवा सुरळीत करण्याचा रिझर्व बँकेचा प्रयत्न आहे.
सध्या आपलं प्रत्येकाचंच आयुष्य एक तारेवरची कसरत बनलेलं आहे. वेळेचा अभाव आणि कामांची जंत्री यामुळे कधी दिवस संपतो कळतच नाही. त्यामुळे साहजिकच अचूक वेळेवर न घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आपल्याला भविष्यात भोगावा लागतो. ही बाब अगदी उदाहरणासह 'पंचतंत्रात' योग्य प्रकारे मांडली आहे, विशेष म्हणजे ती आजच्या जमान्यातही लागू पडते. बघा वाचून, तुमच्याही बाबतीत कदाचित असच घडतं असेल...
It is often said that topline is vanity, bottomline is sanity but cash-flow is reality! All of us are always owed by companies that pay their employees, vendors on time. But we seldom try and understand how these companies have created a disciplined