post-1

घरासाठी आकर्षक व्याजदर आणि सुलभ कर्ज हे केवळ स्वप्न नव्हे. जनता बँकेत ते खरोखर शक्य आहे.

गुढीपाडव्यानंतर आपल्या पारंपरिक सणांमध्ये अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला अधिक पसंती दिली जाते. कोणतेही शुभ कार्य करताना किंवा नवीन गोष्टीची खरेदी करताना अक्षयतृतीयेचा मुहूर्त असल्यास सोन्याहून पिवळं असल्यासारखंच मानलं जातं.

post-1
post-1

ज्येष्ठ नागरिकांना 15 H फॉर्म भारतान होणारा त्रास माहित असतोच. त्यांना केवळ सही करण्याव्यतिरिक्त इतर कोणतेही काम राहू नये, अशी तरतुद बँकेने करून दिली तर? होय, जनता बँक खरोखरच अशी सोय करून देते. बँकेचे खातेदार श्री करकरे यांचा हा प्रत्यक्ष अनुभव

पुणे जनता सहकारी बँक आपल्या ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. केवळ इतकच नव्हे तर सर्व वयोगटातल्या ग्राहकांना बँकेच्या सुविधांचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी बँक कायमच प्रयत्नशील असते. बँकेचे खातेदार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी यंदा बँकेने एक अभिनव प्रयोग सुरू केला आहे.

post-1
post-1

पुणे जनता सहकारी बँकेने नेहमीच ग्राहकहित आणि त्या संबंधाने येणाऱ्या अन्य गोष्टींना प्राधान्य दिलेले आहे. या साऱ्या प्रवासात अनेक प्रसारमाध्यमांमधून माहिती, ज्ञान व अन्य हिताच्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. विशेष म्हणजे या प्रयत्नांना आम्हाला प्रसारमाध्यमांचे मोलाचे सहकार्य लाभते यासाठी त्यांचे निश्चितपणे आभार मानायला हवेत.

Technical Support

E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems

जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.

Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.

Your Subscription

आम्हाला आशा आहे की ई-न्युजलेटर आपल्याला आवडले असेल. पण कुठल्याही कारणासाठी जर या ई-मेल वर आपल्याला ते नको असेल तर फक्त unsusbscribe या लिंकवर क्लिक करा.
We hope that you enjoyed reading this e-newsletter. However, if you would rather not receive JSB e-newsletters in the future, please click here to unsubscribe.