Janata sahakari bank Ltd., pune

सहकार्यम यशोधनम्

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी (८ एप्रिल २०१६) जनता सहकारी बँकेच्या ‘ई-न्यूजलेटर’चे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते श्री. माधव भंडारी यांच्या हस्ते अध्यक्ष अरविंद खळदकर व मुख्य कार्यकारी जयंत केतकर यांना ईमेल पाठवून करण्यात आला आहे. जनता बँकेच्या बाजीराव रोड शाखेत हा कार्यक्रम झाला.

post-1
post-1

आधुनिक तंत्राचा वापर जनसेवेसाठी करण्यात जनता बँक नेहमीच आघाडीवर असते. सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणाईशी व ग्राहकांशी संवाद साधण्याच्या योजनेच्या शुभारंभाविषयी सांगत आहेत आमचे उपाध्यक्ष मा. संजय लेले

आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकाच वेळी ईमेल, फेसबुक, व्टिटर, या व सोशल मिडियाव्दारे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र हा संपर्क आपणासाठी अधिक फलदायी, आपल्या ज्ञान, माहितीत अधिक भर टाकणारा कसा होईल याचीच अधिक काळजी घेतली जाणार आहे...

post-1
post-1

NPA च्या भीतीपोटी आर्थिक व्यवहार तेजीत नसताना सुद्धा १२८०० कोटींच्या उलाढालीची झेप जनता सहकारी बँकेने घेतली. त्याविषयी सांगत आहेत आमचे CEO मा. केतकर

आपणांस सांगण्यास नक्कीच आनंद होतो आहे की, २०१५ -१६ हे आर्थिक वर्ष नुकतेच सरले. या वर्षात जनता सहकारी बँकेची एकूण उलाढाल रुपये १२ हजार ८०५.०३ कोटी झाली. या आर्थिक वर्षात बँकेने सुमारे आपल्या व्यवसायात ९ टक्के इतकी वाढ नोंदविण्यात यश मिळविले....

post-1

सोशल मेडिया वर आमच्याशी संपर्कात रहा.

Connect with Social media

Technical Support

E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems

जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.

Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.

Your Subscription

आम्हाला आशा आहे की ई-न्युजलेटर आपल्याला आवडले असेल. पण कुठल्याही कारणासाठी जर या ई-मेल वर आपल्याला ते नको असेल तर फक्त unsusbscribe या लिंकवर क्लिक करा.
We hope that you enjoyed reading this e-newsletter. However, if you would rather not receive JSB e-newsletters in the future, return to our e-newsletter subscriptions site to log in and edit the subscription options in your profile.