View as a Web page
|
|
जनता सहकारी बँकेचे हे अॅ्प अधिकाधिक
खातेदारांनी वापरावे यासाठी बँकेचे उपमहाव्यवस्थापक जगदीश कश्यप यांनी वरील व्हिडिओद्वारे सर्वांना आवाहन केले आहे.
|
जनता सहकारी बँकेच्या अॅपचा ‘डेमो’ या प्रकल्पाचे प्रमुख श्री. पंकज पांचाळ यांनी आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत समजवून सांगितला आहे. तो पाहण्यासाठी क्लिक करा...
|
|
|
|
सालाबादप्रमाणे यंदाही ‘जनता बँक पुणे कर्मचारी गणेशोत्सव’ मोठ्या थाटात साजरा झाला. यंदा बँकेने पुण्यातील प्रसिद्ध ‘विश्रामबाग वाडा’ची प्रतिकृती सजावट म्हणून साकारली होती. आरती, प्रसाद, धार्मिक कार्यक्रम आदींमुळे गणरायाच्या
सोबतीमधील दहा दिवस अत्यंत आनंददायी वातावरणात गेले. आणखी वाचा |
|
|
|
‘एनपीसीआयएल’ व ‘नाबार्ड’ यांच्या संयुक्त पुढाकाराने जागतिक साक्षरता दिनाच्या निमित्ताने
८ सप्टेंबर २०१६ पासून मुलांमध्ये बँकिंग व्यवहाराविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ‘प्रोजेक्ट यंग कॅम्पेन’ सुरू करण्यात आले आहे. जनता सहकारी बँकेही या उपक्रमात सहभागी झाली असून बँकेतर्फे १० ते १८ वयोगटातील मुलांमध्ये बँकेचे खाते उघडण्याबाबत विविधस्तरावर जागृती करण्यात येत आहे......
आणखी वाचा
|
|
केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतरही अजूनपर्यंत छोट्या-मध्यम व्यावसायिक आणि उत्पादकांबरोबर सामान्य नागरिकांमध्ये या विषयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आणखी वाचा
|
भारतीय रिझर्व्ह बँकेतीलच डॉ. ऊर्जित पटेल यांची २४ वे गव्हर्नर म्हणून कारकीर्द अखेर यंदाच्या श्रीगणेशाच्या आगमनाने सुरू झाली.
आणखी वाचा
|
|
|
Technical Support
|
E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems
जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.
Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.
|
|