|
आज या ई- न्यूजलटेरच्या अंकात बँकेच्या शाखाविस्तारांचा विषय व आवाहन आपणासमोर मांडतो आहोत. २५ मे २०१५ रोजी अहमदनगर व गोरेगाव (मुंबई) येथे जनता बँकेच्या नव्या दोन शाखांचा शुभारंभ होतो आहे. ही आनंदाची आणि अभिमानाची घडामोड आहे. जनता सहकारी बँकेच्या आम्हा सर्व संचालक मंडळास, अधिकारी व कर्मचाऱ्यांना खात्री आहे की, अहमदनगर व गोरेगावकर मंडळी आमच्या या प्रयत्नांना ग्राहक रूपाने सक्रीय सहभागी होऊन पाठबळ देतील.
पुढे वाचा
|
|
सहकार क्षेत्र हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्यपूर्ण असे वैभव आहे. परस्पर विश्वास या सर्व विकास व व्यवहारांचा मुलभूत पाया आहे. सहकार क्षेत्रातील स्वाभाविक संघर्षांपूर्ण चढउतार बँकेने अनुभवले आणि त्यावर याच सन्माननीय ग्राहक व आपणा सर्वांच्या बळावर यशस्वी मातही केली.
पुढे वाचा
|
सर्वसामान्य ग्राहकांसाठी अत्याधुनिक सेवांच्या उपलब्धतेसोबतच विश्वासार्ह आर्थिक व्यवहाराचे केंद्र म्हणून बँक सुपरिचीत आहे. जी आजच्या घडीला खुप अभिमानाची व महत्त्वाची बाब आहे. या सेवा उपलब्ध करून देताना असंख्य ग्राहकांच्या अपेक्षांना व आग्रहाला प्राधान्य देत.
पुढे वाचा
|
|
|
|
सहकार क्षेत्रातील दैदिप्यमान वाटचालीत जनता सहकारी बँकेने अनेक चढउतारांचा सामना केला आहे. नव्हे त्यातून तावून- सुलाखून ही संस्था यशस्वीपणे बाहेर पडली. ग्राहकांनी व्यक्त केलेला विश्वास व आपणा सर्वांनी दिलेल्या बळावरच या आव्हानांचा यशस्वीरित्या सामना बँकेने केला.
पुढे वाचा
|
|
|
|
|
केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनांचा सामान्यांना लाभ मिळत नाही असा नेहमीचा अनुभव आणि जरी मिळाला तरी त्यासाठी अनेक खस्ता सहन कराव्या लागतात, अशा तक्रारी आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकल्या आहेत.
पुढे वाचा
|
|
Technical Support
|
E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems
जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.
Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.
|
|