समुपदेशनासाठी येणाऱ्या बहुतांश पालकांच्या, मुलांच्या वागण्याबाबत काही अगदी समान तक्रारी असतात, मग तो विद्यार्थी आठवी-नववीतील असो, बारावीतील असो किंवा बारावीच्या पुढील उच्च शिक्षण घेणारा असो!
आमचा मुलगा/मुलगी सकाळी लवकर उठून अभ्यास करत नाही,
कॉटवर झोपून अभ्यास करतो, अभ्यास करताना ताठ बसून अभ्यास करावा, असे आम्हाला वाटते... आणखी वाचा |
|