पूर्वी ज्याप्रमाणे गुणांच्या आधारे करिअर निवडण्याचा ट्रेंड होता जसे की, 80 टक्केच्या पुढे गुण
मिळाले तर विज्ञान शाखा, 60 ते 80 टक्के मिळाले तर काॅमर्स शाखा आणि त्याखालोखाल गुण मिळाले तर कला शाखा निवडली जायची. आजही साधारणपणे असाच ट्रेंड सुरु आहे. शिवाय पालकांचे मुलांकडून काही स्वप्न असतात, आणि मग ते आपल्या पाल्यात पाहतात. |
||||
|
||||
|
||||
|