|
|
आजच्या युगात आरामदायी आयुष्य जगायला कोणाला आवडणार नाही... प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की, माझ एक घर असावं, माझ्याकडे कार असावी आणि कुटुंब नेहमी आनंदी असावे. यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर स्वप्नातली कार घेऊन कुटुंबाचा आनंद द्विगुणीत करण्याची संधी जनता सहकारी बँकेने तुमच्यासाठी आणली आहे. अर्थातच, यासाठी तुम्हाला जनता बँक कार लोन मेळाव्यास भेट द्यावी लागेल...
आणखी वाचा
|
महानगरांबरोबरच निमशहरे, ग्रामीण भागात अधिक शिरकाव असलेल्या सहकारी बँका आता आकर्षक गटांत जास्त भर देऊ लागल्या आहेत. मोटरसायकल, कार, एसयू्व्हीसारख्या वाहन प्रेमींकरिता कमी व्याजदरातील कर्ज उपलब्ध करून देत वाहनखरेदीचे स्वप्न साकारण्यासाठी सहकारी बँकांही सहकार्य करीत आहेत. आणखी वाचा |
|
सण-उत्सव सुरू झाले की चाहूल लागते ती नव्या खरेदीची... बाजारपेठ, कंपन्या ही यादृष्टीने तयारी करतातच आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी उत्पादने, ऑफरची घोषणा करायला सुरुवात करतात. वर्तनामपत्र, रेडिओ, टीव्ही आणि हो आता सोशल मीडियावरूनही जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होतो. बाजारपेठेतील या गोष्टींची घरात, मित्रांबरोबर चर्चा नाही झाली तर नवलंच.
आणखी वाचा
|
|
जनता सहकारी बँक, बाजीराव रोड शाखेतर्फे दसरा-दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना ‘जनता वाहन कर्ज योजना’, ‘जनता गृहकर्ज योजना’, ‘जनता वैयक्तिक कर्ज योजना’ व ‘जनता प्रॉपर्टी मॉर्गेज लोन योजना’ आदींचा लाभ घेता येणार आहे.
आणखी वाचा
|
|
|
Technical Support
|
E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems
जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.
Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.
|
|